MaziBharti.in वापरताना खालील अटी लागू राहतील.
- या वेबसाइटवरील माहिती सामान्य माहिती आणि मार्गदर्शनासाठी दिली जाते.
- सरकारी नोकरी, परीक्षा, योजना किंवा शिष्यवृत्तीबाबत अंतिम माहिती संबंधित सरकारी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासावी.
- वेबसाइटवरील माहितीमध्ये आवश्यकतेनुसार बदल, सुधारणा किंवा अपडेट केले जाऊ शकतात.
- कोणत्याही सरकारी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- MaziBharthi.in वरील लेख, माहिती, images किंवा इतर सामग्री परवानगीशिवाय पूर्णपणे copy करून दुसऱ्या वेबसाइटवर प्रकाशित करू नये.
- वेबसाइटवर काही बाहेरील वेबसाइट्सच्या links दिल्या जाऊ शकतात. त्या वेबसाइटवरील माहिती किंवा सेवांसाठी MaziBharthi.in जबाबदार राहणार नाही.
- वेबसाइटचा गैरवापर करणे, चुकीची माहिती पसरवणे किंवा वेबसाइटच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे टाळावे.
- या Terms & Conditions मध्ये आवश्यकतेनुसार भविष्यात बदल केले जाऊ शकतात.