MaziBharti.in वर येणाऱ्या सर्व वाचकांच्या privacy चा आम्ही आदर करतो. या Privacy Policy मध्ये आमच्या वेबसाइटवर माहिती कशी वापरली जाते याबद्दल साधी माहिती दिली आहे.
माहितीचा वापर
MaziBharti.in वर सरकारी नोकरी, सरकारी योजना, शिष्यवृत्ती, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित माहिती दिली जाते.
वेबसाइटवरील माहिती वाचण्यासाठी सामान्यतः कोणतीही वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता नाही.
Google Analytics
आमच्या वेबसाइटच्या वापराबद्दल सामान्य माहिती समजून घेण्यासाठी Google Analytics वापरले जाते.
यामधून वेबसाइटवर किती visitors येतात, कोणत्या प्रकारची माहिती जास्त वाचली जाते आणि वेबसाइटमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचा अंदाज घेण्यास मदत होते.
Google AdSense आणि जाहिराती
MaziBharti.in वर Google AdSense द्वारे जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात.
जाहिराती दाखवण्यासाठी Google आणि त्याचे advertising partners काही तंत्रज्ञान, cookies किंवा संबंधित माहितीचा वापर त्यांच्या लागू धोरणांनुसार करू शकतात.
जाहिराती तुमच्या browsing activity किंवा आवडीशी संबंधित दिसू शकतात.
MaziBharti.in स्वतः कोणत्याही वाचकाची वैयक्तिक माहिती विकत नाही.
Email Subscription
MaziBharti.in वर Email Subscription ची सुविधा उपलब्ध आहे.
तुम्ही email subscription घेतल्यास तुमचा email address वेबसाइटशी संबंधित updates आणि नवीन माहिती पाठवण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
Cookies
MaziBharti.in स्वतःच्या वेबसाइटवर cookies वापरत नाही असे आम्ही सध्या नमूद करतो. मात्र Google AdSense, Google Analytics किंवा इतर third-party services त्यांच्या सेवांसाठी cookies किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरू शकतात.
बाहेरील Websites
आमच्या लेखांमध्ये आवश्यकतेनुसार सरकारी किंवा इतर बाहेरील websites च्या links दिल्या जाऊ शकतात.
त्या बाहेरील websites च्या privacy practices किंवा त्यांच्या content साठी MaziBharthi.com जबाबदार राहणार नाही.
बाहेरील website वापरण्यापूर्वी त्या website ची Privacy Policy आणि Terms & Conditions तपासावी.
माहितीची सुरक्षितता
वाचकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. तरीही internet वर कोणतीही माहिती 100% सुरक्षित असल्याची हमी देता येत नाही.
Privacy Policy मध्ये बदल
Mazibharti.inच्या सुविधा किंवा सेवांमध्ये बदल झाल्यास या Privacy Policy मध्ये आवश्यक बदल केले जाऊ शकतात.
या page वर केलेले बदल याच ठिकाणी अपडेट केले जातील.
Contact
Privacy Policy संदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास खालील email वर संपर्क करा:
MaziBharti Team