१०वी आणि १२वी नंतर कोणते कोर्से केले पाहिजे ?
Job
Oriented Courses , Medical Courses ची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
( करिअरची उत्तम संधी! निर्धार फाऊंडेशन पुणे # Nirdhar
Foundation Pune या मध्ये विविध कौशल्य आधारित कोर्सेस )
आजच्या आधुनिक काळात फक्त शैक्षणिक पदवी असणे पुरेसे नाही,तर सोबतच एखादे ''रोजगारभिमुख प्रशिक्षण'' किंवा ''व्यावसायिक कौशल्य'',Practical Training असणे हि खूप महत्वाचे आहे . विशेषतः १०वी किंवा त्यानंतर शिक्षण घेतलेल्याना भविष्यात काय
करायचे , कोर्स कोणता निवडायचा आणि शक्य तितक्या लवकर रोजगाराच्या संधी कश्या मिळवायच्या , हा खूप मोठा प्रश्न अनेक विध्यार्थीं आणि पालकांना पडलेला असतो. परंतु कमी
कालावधी मध्ये एखादे कौशल्य शिकून चांगल्या करिअर ची सुरुवात करायची असेल,तर वेगवेगळे
Skill based Courses हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Nirdhar Foundation Pune ह्या संस्थेमार्फत विविध कोर्स राबविले जातात Nursing ,Hospital Administration ,Health
Care तसेच SolarPanel Installation & Repairing असे विविध प्रशिक्षण कोर्सेसची माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहेविद्यार्थ्यांसाठी संस्थे मार्फत "१००% Job placement" आणि वेगवेगळया कोर्सेस वर मर्यादित ऑफर सांगण्यात आली आहे. कोणताही कोर्स निवडण्यापूर्वी विध्यार्थ्यानी प्रशिक्षणाची पद्धत , फी आणि placement संबंधीत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
आरोग्य क्षेत्रात आवड आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी Nursing Assistant Course हा एक उत्तम पर्याय आहे. संस्थे मार्फत या कोर्सची नियमित फी २४,००० असून मर्यादित ऑफर
अंतर्गत ३,००० अशी फी नमूद करण्यात आली आहे. या कोर्स मध्ये हॉस्पिटल किंवा हेल्थकेअर मध्ये रुग्णांच्या सेवेशी संबंधित मदतीचे किंवा सहाय्य्क कामाचे प्रशिक्षण दिले जाते.
नियमित फी २४,०००/-
ऑफर
फी ३०००/-
वय १८ ते ३८ वर्ष
शैक्षणिक पात्रता - १०वी पास किंवा पुढील
Nursing assistant कोर्स नंतर नोकरीच्या संधी ?
१) Private
Hospital
२) Care Centre
३) Nursing Home
४) Home Nursing /
Home Healthcare
५) Clinic
६) Rehabilitation
Centre
७) Diagnostic
Centres
आजच्या काळात हेल्थ केअर सोबतच Solar Energy क्षेत्रात हि अनेक रोजगाराच्या संधी वाढत आहेत.त्यामुळे सोलर पॅनल Installation तसेच Repairing या सारखे तांत्रिक कौशल्य शिकणेहि गरजेचे आहे
त्यासाठीहि अनेक युवक इच्छुक असतात.
नियमित फी १५,०००/-
ऑफर
फी ४०००/-
Solar Panel Installation & Repairing कोर्स नंतर नोकरीच्या संधी ?
१) Solar Technician
२) Solar PV
Installer
3) Solar
Panel Installation Technician
4) Solar
Maintenance Technician
5) Solar
Projects
6) Solar
Installation Company
आयुर्वेद , नैसार्गिक उपचार पद्धती आणि
योग
या मध्ये आवड असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी Diploma in
Naturopathy,Ayurvedic आणि Yoga
Theraphy हा सुद्धा अभ्यासक्रम संस्थेमार्फत राबविला जातो. कोर्सचा कालावधी १ वर्षाचा असेल. वेलनेस ,योग
आणि Natural
Therapy क्षेत्रात काम
करण्याची इच्छा असणाऱ्या विध्यार्थानासाठी एक चांगला कोर्स संस्था राबवित आहे.
आधुनिक काळातील उपयुक्त असा physiotherapy
Assistant
आधुनिक काळातील उपयुक्त असा physiotherapy
Assistant क्षेत्रा मध्ये जे रुग्ण असतात त्यांना वेगवेगळे प्रकारचे शारीरिक व्यायाम आणि पुनर्वसन प्रक्रियेत मदत करण्यासाठी प्रशिक्षित्यांची आवश्यकता असते. संस्थे मार्फत ह्या कोर्सचा कालावधी एक वर्षाचा आहे.
1) Naturopathy Therapy नंतर नोकरीच्या संधी ?
१) Neuro Therapy
Assistant
२) Wellness
Centre Assistant
३) Rehabilitation Centre Assistant
२) Ayurvedic Therapy नंतर नोकरीच्या संधी
१) Panchakarma
Centre Assistant
२) Ayurvedic
Resort Staff
३) Ayurvedic
Therapy Assistant
१) Yoga
Instructor
२) Yoga Trainer
३) Fitness Centre
Instructor
४) Physiotherapy
Assistant
दवाखान्यात काम करण्यासाठी म्हणजेच
Administrative Work , रुग्णाच्या नोंदी ठेवणे , रेकॉर्ड ठवणे ,समन्वय साधने आणि वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या कामांसाठी प्रशिक्षित मनुष्य बळाची गरज असते. म्हणून Hospital Administration हा हेल्थ केयर ह्या क्षेत्रातील एक वेगळा करियर पर्याय म्हणून ओळखला जातो ह्या कोर्सचा कालावधी एक वर्षाचा आहे. ज्यांना हॉस्पिटल चे administration आणि management ह्या क्षेत्रात काम करायला आवडते त्यानी ह्या कोर्सला प्रवेश घेण्याचा विचार करू शकतात.
Hospital
Administration Course नंतर नोकरीच्या संधी
१) Hospital
Administration Assistant
२) Medical
Executive
३) Hospital
Operations Executive
४) Patient
Management
५) OT Technician कोर्स
थोडक्यात Opration
Theatre मध्ये वेगवेगळे तांत्रिक आणि मदत पूर्ण कामे केली जातात. संस्थे द्वारे हा कोर्स १ वर्ष कालावधी अशा स्वरूपात राबवला जातो.ह्या क्षेत्रात हॉस्पिटल exposure ,प्रात्यक्षिक प्रशिक्षण असा स्वरूपाचा अभ्यास क्रम राबविला जातो.
OT Technician नंतर नोकरीच्या संधी
२) Operation
Theatre
३) Surgical Centres
४) Multispeciality Hospitals
Sanitary Inspector हा आरोग्य आणि स्वच्छता या विषयाशी संबंधित महत्वपूर्ण कोर्स आहे. पाणी,सार्वजनिक आरोग्य ,स्वच्छता ,कचरा व्यव्यस्थापन , पर्यावरण आरोग्य , अन्न स्वच्छता
या संबधी योग्य कामे पार पाडली जातात का तसेच नियमांचे पालन केले जाते का , यावर देखरेख करण्याचे काम स्वच्छता निरीक्षक करीत असतो. निर्धार फाऊंडेशन पुणे या संस्थेत विध्यार्थ्यांसाठी Health Sanitary Inspector (SI) -स्वच्छता निरीक्षक हा १ वर्ष ६ महिन्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे
Health Sanitary Inspector (SI) नंतर नोकरीच्या संधी
१) महानगरपालिका
२) नगरपालिका
३) जिल्हा परिषद
४)सरकारी कार्यालय
५) आरोग्य विभाग
६) NGO Sector
Nirdhar Foundation Pune - प्रवेशासाठी संपर्क
पत्ता : फ्लॅट न १०२, १ला मजला ,शिवआनंद अपार्टमेंट्स , सम्राट चौक ,श्री दत्त मंदिर मार्ग , हडपसर गाव ,आल्हाट वस्ती , पुणे - ४११०२८
संपर्क क्र : ७७९८४१०९७५/ ९४२३००५४४२
Social Plugin